चला अगदी सोप्या आणि मजेशीर पद्धतीने तुमच्या मुलांना इंग्रजी शिकवूया!
दररोज फक्त 15 मिनिटांचा LIVE क्लास – शाळेच्या अभ्यासात उपयोगी आणि आत्मविश्वास वाढवणारा!
क्लास सुरू होण्याआधी लगेच WhatsApp Group जॉईन करा
💡फक्त 30 दिवसांत आत्मविश्वासाने इंग्रजी बोला!
गोंधळ न होता सहज इंग्रजी बोलायला शिकाल!
Interview, Job Meeting किंवा Social Gathering मध्ये Confidence वाढेल!
English Speaking च्या भीतीवर मात करून सरावाच्या योग्य Tricks शिकाल!
Grammar ची चिंता न करता, रोजच्या जीवनात इंग्रजी वापरू लागाल!
दररोज फक्त 15 मिनिटांत प्रॅक्टिकल बोलण्याचा सराव मिळेल!
Career Growth, Business Communication आणि Personality Development मध्ये मोठा फरक पडेल!
WhatsApp Group जॉईन करा..
📚 या वर्कशॉपमध्ये शिकाल…
-
“Hello, How are you?” पासून तुमचं पहिलं इंग्रजी संभाषण LIVE सेशनमध्ये करण्याचा सराव!
-
सोप्या शब्दांपासून सुरुवात – आणि पूर्ण वाक्य तयार करण्याचं मार्गदर्शन!
-
Step-by-step शिकवणं – जे अगदी शाळकरी मुलांनाही समजेल!
-
Tenses, Parts of Speech शिकण्याची गरज नाही – फक्त बोलणं आणि समजून घेणं!
-
Native English स्पीकर्स जसं बोलतात तसंच शिकवणार!
-
मराठीतून इंग्रजी ट्रान्सलेट करण्याची सवय मोडून डायरेक्ट इंग्रजीत विचार करणं शिकवणार!
-
Thinking in English चे सोपे आणि Powerful Tricks!
-
शाळा, ऑफिस किंवा कोणत्याही ठिकाणी मोकळेपणानं इंग्रजी बोलण्याचा सराव!
-
LIVE क्लास – Pronunciation सुधारण्यासाठी आणि प्रश्न विचारण्यासाठी खास सत्र!
-
LIVE बोलण्याचा सराव – तुमच्या शंकांचं निरसन आणि Pronunciation सुधारण्याचं खास मार्गदर्शन!
Offer will expire in …
Min Sec
Join Whatsapp Group